शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

पुणे : देशातील १५ टक्के खासदार संसद चालवतात; इतर खासदार केवळ बसून असतात - इम्तियाज जलील

पुणे : जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका - असदुद्दीन ओवेसी

महाराष्ट्र : क्रिकेटची तुलना सैन्यासोबत कशी करता, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल

कोल्हापूर : ‘एमआयएम’च्या कार्यालयावरून कोल्हापुरातील बागल चौकात तणाव, स्थानिकांचा विरोध 

राष्ट्रीय : पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

राष्ट्रीय : हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?

राष्ट्रीय : बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...! बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले

महाराष्ट्र : 'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...

मध्य प्रदेश : असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ला झटका! एकमेव हिंदू महिला नगरसेवकाचा राजीनामा, नेमकं काय घडलं?

नागपूर : एआयएमआयएमच्या बुलढाण्याच्या दोन्ही जागांसाठी नागपूरमध्ये सेटिंग; निवडणूक न लढवण्यासाठी दीड कोटी रुपयांचा करार