नगर महापालिकेत ४१ जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाजूने पहिला निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसने नगरमध्ये जोरदार जल्लोष सुरु केला आहे ...
अहमदनगरमध्ये बहुमतासाठी ३५ जागा आवश्यक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने २५ जागांपर्यंत मजल मारलीय, तर भाजपाला १८ आणि शिवसेनेला १७ जागांवर यश मिळताना दिसतंय. ...