विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) तपासणी सुरू असून, ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू दिली. ...
Air India CEO Salary : एअर इंडियाचे सीईओ विल्सन यांच्या नवीन पगाराच्या ६०% रक्कम एअरलाइनच्या कामगिरीवर अवलंबून असते. १२ जून २०२५ रोजी झालेल्या भयानक अपघातानंतर एअर इंडिया अनेक आव्हानांना तोंड देत आहे. ...
आई तसलीम शेख यांनी इरफानचे पार्थिव असलेल्या पेटीवर हात फिरवत ‘इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर... उठ ना बेटा...’ असा हंबरडा फोडला. ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. ...
जास्त भीक मिळण्यासाठी हा नवा फंडा सुरु झाला आहे. काही तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यारस्त्यांवर या महिला कारचालक असेल किंवा दुचाकीचालक त्यांना आपले रडगाणे सांगून भीक मागत होत्या. ...
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून १२ जून रोजी उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन विमान मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. ...