मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना नागपूर - बच्चू कडू यांना महामार्ग मोकळा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली... जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून... सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांचा मुंबईत भाजप प्रवेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद... "आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई? लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची... निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का? भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्... ठाणे - उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल
अहमदाबाद, मराठी बातम्या FOLLOW Ahmedabad, Latest Marathi News
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील ७० लाख लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
Ahmedabad Student News: अहमदाबादमध्ये एका शाळेत शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीने शाळेतच आत्महत्या केल्याची घटना घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ...
Ahmedabad Airport News: गेल्या महिन्यात अहमदाबादमधील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच आज अहमदाबाद विमानतळावर एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल ...
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात २६९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता. ...
अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमध्ये चुकीच्या व्यक्तींचे मृतदेह पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग विमानांच्या यंत्रणेची तपासणी पूर्ण केली आहे. ...
प्रसिद्ध अभिनेत्रीने विमानप्रवासाचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्यामुळे चाहत्यांना अभिनेत्रीची चांगलीच काळजी वाटली आहे ...
Ahmedabad plane crash Update: विमानाच्या वैमानिकांकडून झालेली चूक अहमदाबादमधील अपघातास कारणीभूत ठरली असावी, असा दावा काही वृत्तांमधून एका अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. दरम्यान, एएआयबीने हा दावा फेटाळून लावला आहे. ...