लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहान शेट्टी

अहान शेट्टी

Ahan shetty, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read More
बॉलिवूडमध्ये 'हा' स्टार किड करणार लवकरच एन्ट्री - Marathi News |  Entry soon to star 'Star Kid' in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये 'हा' स्टार किड करणार लवकरच एन्ट्री

सुनील शेट्टीचा मुलगा अहान तेलगू सिनेमा RX 100च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ...