लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहान शेट्टी

अहान शेट्टी

Ahan shetty, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read More
लेकापेक्षा सुनील शेट्टीचीच हवा, अभिनेत्याचा फिटनेस पाहून नेटकरी म्हणतात, 'बाप कोण...' - Marathi News | suniel shetty looking more handsome than his son ahan shetty video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकापेक्षा सुनील शेट्टीचीच हवा, अभिनेत्याचा फिटनेस पाहून नेटकरी म्हणतात, 'बाप कोण...'

90 च्या दशकात एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारा अभिनेता सुनील शेट्टी कमालीचा फिट आहे. ...

सुनील शेट्टीच्या (होणाऱ्या) कोट्यधीश सूनबाईंची सोशल मीडियात चर्चा, कोण आहे अहान शेट्टीची गर्लफ्रेण्ड - Marathi News | Who is Tania Shroff: Ahan Shetty’s Girlfriend Age, Profession, Facts & Photos | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सुनील शेट्टीच्या (होणाऱ्या) कोट्यधीश सूनबाईंची सोशल मीडियात चर्चा, कोण आहे अहान शेट्टीची गर्लफ्रेण्ड

Who is Tania Shroff? Tadap Star Ahan Shetty's Girlfriend अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. ...

Ahan Shetty : सुनील अण्णाची होणारी सूनबाई दिसते फारच सुंदर, अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत? - Marathi News | suniel shetty son ahan shetty girlfriend tania shroff | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : सुनील अण्णाची होणारी सूनबाई दिसते फारच सुंदर, अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत?

Ahan Shetty girlfriend Tania Shroff : बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया नुकतीच क्रिकेटपटू के एल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली. आता चर्चा आहे ती सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सूनबाईची... ...

'येत्या काही महिन्यात...'; अथियाच्या लग्नावर भावाची प्रतिक्रिया - Marathi News | suniel shetty son ahan revealed about sister athiya shetty and her boyfriend kl rahul wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येत्या काही महिन्यात...'; अथियाच्या लग्नावर भावाची प्रतिक्रिया

Ahan Shetty: अथिया आणि केएल राहुल नेमकी कधी लग्नगाठ बांधणार हा एकच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरं अहानने दिलं आहे. ...

Year Ender 2021: Ahan Shetty ते Palak Tiwari! 2021 मध्ये बॉलिवूडला मिळाले 'हे' नवे चेहरे - Marathi News | year ender 2021 bollywood got new faces ahan shetty tadap superhit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2021: 'या' नवोदित कलाकारांनी केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Year Ender 2021:2021 हे वर्ष बॉलिवूडसाठी अनेक कारणांसाठी खास ठरलं. या वर्षात कलाविश्वात अनेक घडामोडी घडल्या. कॉन्ट्रोव्हर्सीपासून ते सेलिब्रिटींच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. ...

OMG!! काजोल भर कार्यक्रमात अहान शेट्टीला म्हणाली ‘गधा’,  व्हिडीओ पाहा - Marathi News | kajol calls tapap star ahan shetty gadha during tadap screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! काजोल भर कार्यक्रमात अहान शेट्टीला म्हणाली ‘गधा’,  व्हिडीओ पाहा

Tadap Screening : होय, एक्साइटमेंटमध्ये काजोलनं असं काही केलं की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.... ...

आधी अण्णा...आता अण्णाचा लेक...! साजिद नाडियाडवालानं अनेकांना ‘स्टार’ बनवलं!! - Marathi News | from ahan shetty with tadap to tiger shroffs heropanti sajid nadiadwala launched many bollywood stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी अण्णा...आता अण्णाचा लेक...! साजिद नाडियाडवालानं अनेकांना ‘स्टार’ बनवलं!!

बॉलिवूड निर्माता साजिद नाडियाडवाला याचा नवा सिनेमा ‘तडप’ उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. या चित्रपटातून साजिद नाडियाडवाल अहान शेट्टीला लॉन्च करत आहे... ...

‘तडप’च्या प्रीमिअरला अथिया व केएल राहुलची हातात हात घालून एन्ट्री, लवकरच बनणार ‘अण्णा’चा जावई - Marathi News | Athiya Shetty Kl Rahul Attend Brother Ahan Shetty Tadap Premiere Together Cricketer Is Now Part Of Suniel Shetty Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अथिया व केएल राहुलची हातात हात घालून एन्ट्री, लवकरच बनणार ‘अण्णा’चा जावई

Tadap Grand Premiere : विकी कौशल व कतरिना कैफ यांच्यानंतर लवकरच बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. होय, अण्णाच्या लेकीने म्हणजे अथिया शेट्टीने क्रिकेटपटू के. एल. राहुलसोबतचं  नातं ऑफिशिअल केलं आहे ...