राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेंतर्गत २०२५-२६ वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ कोटी २९ लाख मंजूर झाले आहेत. ...
या योजनेतून ५ हजार लाभार्थ्यांना ड्रोनचे अनुदानावर वितरण केले जाणार असून यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांना सहभाग घेता येणार नाही. यामुळे केवळ एफपीओ, एफपीसी आणि गटाला प्राधान्य देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नावाने ड्रोनचे अनुदान देण्यात य ...