केंद्र शासनाच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मंगळवारीही या आंदोलनात शहरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला़ ...
कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
भरमसाट वाढलेले विजेचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद व्हावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी जुना काटोल नाका चौक येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
ओबीसी समाजाची जनगणना न केल्यामुळे केंद्राकडून ओबीसींना तुटपुंजे आर्थिक साहाय्य मिळते. त्याचा परिणाम ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासावर झाला ...
कैलास नादूरकर, विकास डूबूले, दत्ता सहारे, प्रेमकूमार राजकूंवर, जयवंत देशमूख आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण सूरू केले. ...