फेब्रुवारी महिन्याची सहा तारीख येऊनही वेतन न झाल्याने परिचारिकांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले. दुपारी ४ वाजतानंतर वेतन खात्यात जमा होताच परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले. सहा तास चाललेल्या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती. ...
एमएस्सी कृषी या पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवीचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ५ फेब्रुवारीपासून विद्यापीठ परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़ ...
हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार हा अमानुषतेचा कळस आहे. हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. ...