जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात काटकसर करण्याच्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर शासकीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आदिवासी समाजाकडून शासनास भिक स्वरूपात गोळा झालेली ११४ रुपयाची रक्कम प्रकल्प अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली. ...
लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले. ...
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, दुधाचा भाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. ...
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला दिलेला विजेचा धक्का दूर करून विजेचे ४ महिन्यांचे बिल माफ करावे आणि दुधाला प्रतिलिटर १० रु पये अनुदान द्यावे, अशी मागणी करत शनिवारी (दि.१) भाजपच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी महाएल्गार आंदोलन करण्यात आली. ...
देशातील सहा विमानतळांच्या खासगीकरणाविरुद्ध जॉईंट फोरम ऑफ युनियन अॅण्ड असोसिएशन ऑफ एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे गुरुवारी दुपारी भोजन अवकाशादरम्यान आंदोलन करण्यात आले. ...
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. याअंतर्गत नागपुरातही सदर येथील राजभवनासमोर निदर्शने करण्यात आली. ...