महावितरणद्वारे नागरिकांना पाठविण्यात आलेले तीन-चार महिन्याच्या वीज बिलाच्या विरोधात भाजपने शुक्रवारी जागोजागी आंदोलन केले. दरम्यान, पार्टीने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल रद्द करून ३०० युनिटपर्यंत बिल माफ करण्याची मागणी केली. ...
कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त त ...
मराठा हायस्कूलच्या आवारात १० जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामाध्यमातून संयुक्तरीत्या अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्या ...
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या बदलीच्या विरोधात जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. ...