केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दुसऱ्या दिवशीही आंदोलने करून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमान शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटना ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दौऱ्यावर गेलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या घटनेविरोधात अभाविपने आक्रमक पवित्रा घेतला. शिक्षणमंत्र्यांविरोधात अभाविपतर्फे बु ...
कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी शहर कॉग्रेस कमेटी व सर्व फ्रंटलतर्फे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...
केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी केंद्र शासन ...
खासगी कोविड हॉस्पिटल्ससाठी राज्य सरकारने अत्यंत तुटपुंजे दर लादले आहेत. या दरात इस्पितळांमध्ये सेवा देणे परवडणारे नाही. दरांमध्ये सुधारणा व काही बाबतीत सवलती द्याव्यात म्हणून ‘आयएमए’ने शासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र, योग्य प्रतिसाद न देता १ सप्टेंबर ...
बँकेच्या खासगीकरण विरोधात बँक असोसिएशनच्या वतीने देशभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात सुरू करण्यात आली असून, रविवारी ( दि.१३) त्याची सुरुवात नाशिकमध्ये करण्यात आली आहे. ...