लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रीय समाज पक्षाची धरणे आंदोलनातून मागणी - Marathi News | Declare a wet drought in the state; Demand from Rashtriya Samaj Party's bear movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रीय समाज पक्षाची धरणे आंदोलनातून मागणी

यावेळी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यात परतीच्या पावसामुळे  बहुतांश पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

गडचिरोलीत रेतीघाटासाठी बैलबंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला - Marathi News | Start Retighat: Parivartan Sanghatana and former office bearers are aggressive | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत रेतीघाटासाठी बैलबंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Gadchiroli News जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव करून विकास कामांसाठी रेती उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता बैलबंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची छावा संघटनेची मागणी - Marathi News | Chhawa demands Rs 50,000 per hectare for affected farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची छावा संघटनेची मागणी

Rain Hits Agriculture छावा संघटनेचे तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर नारळ फोडून आंदोलन ...

नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी 'मनसे'चे जलकुंभावर चढून आंदोलन - Marathi News | MNS's agitation on Jalkumbh demanding regular water supply | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी 'मनसे'चे जलकुंभावर चढून आंदोलन

MNS Agitation शहरात दररोज पाणी पुरवठा व स्वच्छता करण्याची मागणी ...

'आयटक' संघटनेची महानगरपालीकेसमोर निदर्शने - Marathi News | Protests of 'Aitak' organization in front of Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'आयटक' संघटनेची महानगरपालीकेसमोर निदर्शने

आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक)च्या वतीने महानगरपालीकेसमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. ...

आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांनी दिले धरणे - Marathi News | Asha workers, group promoters Agitation At Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांनी दिले धरणे

Aasha Workers, Agitation, Akola बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे देण्यात आले. ...

सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा तर राजकीय पक्षांना 'विशेष' सूट - Marathi News | Action will be taken against common people and special 'discount' for political parties In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा तर राजकीय पक्षांना 'विशेष' सूट

राजकीय पक्षांच्या आंदोलनांमध्ये 'फिजिकल डिस्टनसिंग'चा फज्जा ; अनेकांच्या तोंडावर नसतात मास्क ...

परीक्षेतील तांत्रिक समस्या दूर करा : ‘अभाविप’ची  विद्यापीठासमोर निदर्शने - Marathi News | Eliminate technical problems in exams: Demonstrations of 'ABVP in front of the university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परीक्षेतील तांत्रिक समस्या दूर करा : ‘अभाविप’ची  विद्यापीठासमोर निदर्शने

ABVP Agitation राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणींवरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी आंदोलन केले. ...