लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

यवतमाळ जिल्ह्यातील वणीत रास्तारोको आंदोलन; कृषी धोरणाला विरोध - Marathi News | Rastaroko movement in Yavatmal district; Opposition to agricultural policy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील वणीत रास्तारोको आंदोलन; कृषी धोरणाला विरोध

Yawatmal News केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरूद्ध शनिवारी दुपारी १२ वरोरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना आंदोलकांनी पेटवल्या चुली - Marathi News | Shiv Sena protesters set fire to stoves to protest fuel price hike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना आंदोलकांनी पेटवल्या चुली

क्रांती चौकात जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत व काही पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीद्वारे येऊन जोरदार घोषणाबाजी केली. ...

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा - Marathi News | Shiv Sena's bullock cart morcha against petrol-diesel, gas price hike | Latest beed News at Lokmat.com

बीड :पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध ...

महावितरण कार्यालयाला भाजप आंदोलकांनी ठोकले कुलूप - Marathi News | BJP protesters lock MSEDCL office at kalamnuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरण कार्यालयाला भाजप आंदोलकांनी ठोकले कुलूप

वाढीव वीजबिल, तसेन बील न भरल्याने अनेकांची वीजजाेडणी ताेडण्यात आल्याने कळमनुरी येथील महावितरण कार्यालयाला भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...

भाजपाचे हल्लाबोल आंदोलन : पोलिसांचा विरोध झुगारून महावितरणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे - Marathi News | BJP's Hallabol agitation: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाचे हल्लाबोल आंदोलन : पोलिसांचा विरोध झुगारून महावितरणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे

राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...

वीजबील माफीसाठी अंबाजोगाईत भाजपचे टाळेठोक आंदोलन - Marathi News | BJP's agitation in Ambajogai for electricity bill waiver | Latest beed News at Lokmat.com

बीड :वीजबील माफीसाठी अंबाजोगाईत भाजपचे टाळेठोक आंदोलन

वीजबील माफ करा, अशा घोषणा देt सक्तीने होत असलेल्या वसुलीचा यावेळी निषेध नोंदविला. ...

वाढीव वीजबिल माफीसाठी भाजपचे धरणे आंदोलन; महावितरणच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे - Marathi News | BJP's dhrane agitation for increased electricity bill waiver; Locked on the entrance of MSEDCL at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाढीव वीजबिल माफीसाठी भाजपचे धरणे आंदोलन; महावितरणच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

लॉकडाऊन काळातील व त्यानंतरचे वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी करत आंदोलकांनी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. ...

"अशाने भारताची प्रतिमा सुधारणार नाही"; सचिन, विराटला शशी थरूर यांचे प्रत्युत्तर - Marathi News | congress leader shashi tharoor says indian celebrities to react to western ones is embarrassing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशाने भारताची प्रतिमा सुधारणार नाही"; सचिन, विराटला शशी थरूर यांचे प्रत्युत्तर

खेळाडू आणि कलाकारांनी ट्विट करून सरकारला केलेल समर्थन काँग्रेस नेते शशी थरूर यांना रुचलेले दिसत नाही. कारण या सर्वांना शशी थरूर यांनी प्रत्युत्तर देत यामुळे भारताची प्रतिमा सुधारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ...