Forest right agitation वनजमीन अतिक्रमितांना वनहक्काचे दावे मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा इशारा देत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वात संविधान चौकात ‘घेरा डालो, डेरा डालो’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ...
Congress's demand for repeal of agricultural laws : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी धरणे आंदाेलन करण्यात आले़. ...
ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध ओबीसी संघटना तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...