लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

गणोजा देवी येथील पूरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन, दोन तास वाहतूक बंद - Marathi News | Jalasamadhi agitation of flood victims at Ganoja Devi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गणोजा देवी येथील पूरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन, दोन तास वाहतूक बंद

पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी गणोजा देवी येथील लोकांनी जलसमाधी आंदोलन केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...

तुमसरच्या गणेश भवन इमारतीवर हातोडा मारण्याचे एसडीओंचे आदेश - Marathi News | SDO orders to hit hammer on Ganesh Bhavan building in Tumsar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंदोलनाचा इशारा : ११ दुकानदार व शाळेला २० तासांचा वेळ

तुमसर येथील बोसनगरात गणेश भवन इमारत असून या इमारतीत गत ३५ ते ४० वर्षांपासून ११ दुकाने असून, तुमसर येथील नामवंत जनता कनिष्ठ महाविद्यालय भरत आहे. इमारत मालकाने जीर्ण इमारत असल्याचे सांगून दुकानदार व शाळा प्रशासनाला बाहेर काढण्याकरिता कट कारस्थान रचले आ ...

गाव तलावाच्या पाण्याची दिशा बदलवण्यासाठी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | Jalasamadhi movement to change the direction of water of village lake | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गाव तलावाच्या पाण्याची दिशा बदलवण्यासाठी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

पावसाळ्यात गाव तलावाच्या आउटलेटमधून पाण्याचा मोठा प्रवाह लोटवाडा गावातील नागरी वस्तीत शिरत होता. याबाबाबत ग्रामस्थांनी ठराव घेऊन तो संबंधित विभागांना दिला होता. मात्र, मात्र प्रशासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर जलसमाधी आं ...

जिल्हा युवक काँग्रेसचे ‘पकोडे बेचो’ आंदोलन - Marathi News | District Youth Congress's 'Pakode Becho' movement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेरोजगार दिन केला साजरा; केंद्रातील भाजप सरकारचा निषेध, दोन कोटी रोजगार कुठे?

जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. केंद्रातील भाजप सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमि ...

गोवरीवासीयांनी तिसऱ्यांदा रोखला रस्ता - Marathi News | Govaris blocked the road for the third time | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिवर संताप : धुळीमुळे नागरिकांचा गुदमरतोय जीव

वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.  मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे  धुळीचा त्रास सुरू झाल्याने  ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन  केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न प ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | BJP's Chakkajam agitation for OBC reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

OBC Reservation आ. अतुल सावे, शहरअध्यक्ष केणेकर घुगे व पदाधिकाऱ्यांना अटक ...

गंभीर पूरपरिस्थितीसाठी गोदावरी सिंचन विकास महामंडळ जबाबदार;पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना - Marathi News | Administration of Godavari Marathwada Irrigation Development Corporation is responsible for severe flood situation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंभीर पूरपरिस्थितीसाठी गोदावरी सिंचन विकास महामंडळ जबाबदार;पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना

Flood in Marathwada : बेजबाबदार कार्यपद्धतीने जनतेस गंभीर पूरपरिस्थितीत लोटणार्‍या गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करावा ...

गायरान वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको - Marathi News | Block the villagers' road to save Gyran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गायरान वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

गेल्या २२ दिवसांपासून नवीबेज ग्रामस्थ ग्रामपंचायत हद्दीतील २०० हेक्टर गायरान व अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने महसूल, पोलीस, पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ ...