शिवाजी चौकातील मशिदीमध्ये दुपारच्या नमाजनंतर सुभाष चौकाकडे निघालेल्या जथ्याने जिल्हा बँक व जिनिंग- प्रेसिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांवर दगडफेक करून व्यावसायिकांना मारहाण केली. ...
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाला आंदोलनस्थळी भेट दिली. सरकारने योग्य ती कारवाई करून कर्मचाऱ्यांचे प्रश्नासंबंधी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. ...
एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी राजकारण करत असून यामुळे आंदोलन आणखी चिघळत चालले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ...
Trainee doctor murdered : या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी गुरुवारी संपूर्ण रुग्णालयाचे कामकाज बंद केले. रुग्णालय परिसर सिल कुणालाही महाविद्यालयात येऊ दिले जात नव्हते. ...
बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...