काय आहे हा फतवा? - त्यांनी देश आणि परदेशातल्या सर्व स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) ‘अखेरचा’ इशारा दिला आहे, महिलांना नोकरी देणं, त्यांना कामावर ठेवणं ताबडतोब बंद करा, नाहीतर तुमचं काही खरं नाही. महिलांना कामावर ठेवणारी एक जरी एनजीओ आढळली, तरी त्यांची मा ...
पाकिस्तान आणि अफगानिस्तानमध्ये सध्या एकमेकांवर हल्ल्यांचे सत्र सुरु झाले आहे. तालिबानचे दहशतवाद्यांनी दोन देशांमधील असलेली ड्युरंड लाईन पार केली असून पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. ...
सरकारच्या अर्थमंत्रालयाने काढलेल्या आदेशात म्हटले की, राष्ट्रीय आणि परदेशी एनजीओंनी महिलांना राेजगार देऊ नये. महिला इस्लामिक हिजाबचे याेग्य पद्धतीने पालन करत नव्हत्या. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Taliban Pakistan Latest News: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असून, तालिबानच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तुनख्वा लष्करी तळावर कब्जा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. ...
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात भीषण लढाई सुरू आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर अफगाण आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष सुरू असून त्यात १९ पाकिस्तानी सैनिक आणि तीन अफगाण नागरिक ठार झाले आहेत. ...