लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी - Marathi News | Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश

Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul : राष्ट्रपती भवनाचा ताबा घेताच तालिबान्यांनी त्याचे नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले. या घटनेनंतर ठिकठिकाणी चकमकी, गोळीबार सुरू आहे. ...

अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर तालिबानच्या ताब्यात, आता फक्त काबुल उरले - Marathi News | The city of Jalalabad in Afghanistan is under Taliban control, leaving only Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर तालिबानच्या ताब्यात, आता फक्त काबुल उरले

Afghanistan Taliban News: तालिबानने अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि उत्तर भागावर ताबा मिळवला आहे. ...

अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर; मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये; थोड्याच वेळात आदेश निघणार? - Marathi News | Afghanistan Crisis Modi Government directs Air India to put 2 aircraft on standby for emergency evacuations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर; मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये; थोड्याच वेळात आदेश निघणार?

अफगाणिस्तानातील भारतीयांची सुटका करण्यासाठी मोदी सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत ...

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद? - Marathi News | who are the taliban and where does taliban get power and money and its history in afghanistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला जोरदार टक्कर देणारे तालिबानी नेमके आहेत तरी कोण? तालिबानकडे एवढा पैसा कुठून येतो? जाणून घेऊया... ...

काबुल विमानतळावर गोळीबारानंतर प्रचंड गोंधळ; अमेरिकेनं हाती घेतलं नियंत्रण - Marathi News | Firing At Kabul Airport Of Afghanistan America Take Over The Air Traffic Expanding Security Presence To 6000 Us Troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमानतळावर गोळीबारानंतर प्रचंड गोंधळ; अमेरिकेनं हाती घेतलं नियंत्रण

अमेरिका ६ हजार सैनिक उतरवण्याच्या तयारीत; संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक ...

“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र - Marathi News | afghanistan president ashraf ghani wrote letter and statement on fleeing from country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

अशरफ घनी सध्या ओमान येथील अमेरिकन एअरबेसवर असून, लवकरच ते अमेरिकेत जातील, असे सांगितले जात आहे. ...

Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव - Marathi News | Afghanistan Updates Taliban to announce its dominion soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव

तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. तसेच आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार आहे. ...

Air India चं विमान १२९ प्रवाशांना घेऊन काबुलवरून दिल्लीला पोहोचलं; प्रवासी म्हणाले... - Marathi News | Air India flight carrying 129 passengers reaches Delhi from Kabul afghanistan taliban crisis Travelers said what happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Air India चं विमान १२९ प्रवाशांना घेऊन काबुलवरून दिल्लीला पोहोचलं; प्रवासी म्हणाले...

Afghanistan Crisis : १२९ प्रवाशांसह विमान काबुलहून पोहोचलं दिल्लीला. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडल्याची माहिती.  ...