लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

धक्कादायक; सोलापुरातील वकील महिलेने हुंडा मागणीच्या जाचामुळे संपविले जीवन - Marathi News | Shocking; Lawyer woman ends her life due to dowry demand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापुरातील वकील महिलेने हुंडा मागणीच्या जाचामुळे संपविले जीवन

सोलापुरातील घटना; प्राध्यापक पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल ...

धक्कादायक; महिला वकिलाची सोलापुरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Shocking; Woman lawyer commits suicide by hanging herself at her residence in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; महिला वकिलाची सोलापुरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठेतील घटना; महिला वकिलाच्या मृत्यूने सोलापुरात खळबळ ...

ज्येष्ठ वकील जयंत जायभावे यांना नाशिक भूषण पुरस्कार प्रदान - Marathi News | Senior Advocate Jayant Jaybhave awarded Nashik Bhushan Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ वकील जयंत जायभावे यांना नाशिक भूषण पुरस्कार प्रदान

भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक ...

हळहळ! गेल्या ३ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने वकिलाची आत्महत्या   - Marathi News | Lawyer committed suicide due to business is closed for last 3 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हळहळ! गेल्या ३ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने वकिलाची आत्महत्या  

या प्रकाराने वकील संघटनेने दुःख व्यक्त केले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Court approves case against 5 including Salman, Karan Johar, testimony to be recorded on June 30 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

Sushant Singh Rajput Suicide : न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून दाखल केलेल्या खटल्यात आरोपींवर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग रजपूत यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आणि त्याच्याविरूद्ध कट रचल्याचा आरोप आहे. ...

धर्मादाय आयुक्तालयाचे कामकाजही सुरु; तातडीच्या प्रकरणाची सुनावणी घेणार - Marathi News | Charity Commissioner office also started ; An urgent matter will be hearing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्मादाय आयुक्तालयाचे कामकाजही सुरु; तातडीच्या प्रकरणाची सुनावणी घेणार

लॉकडाऊनच्या काळात दाव्याबाबतची सर्व न्यायिक कामे पूर्णपणे बंद होती.  ...

पावसापासून संरक्षणासाठी न्यायालयाच्या आवारातच वकिलांची व्यवस्था करा: उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Make arrangements of advocate in the court areas for protection from rain: High Court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसापासून संरक्षणासाठी न्यायालयाच्या आवारातच वकिलांची व्यवस्था करा: उच्च न्यायालयाचा आदेश

राज्यातील न्यायालयांचे कामकाज गेल्या काही दिवसांपासून 2 शिफ्टमध्ये सुरू झाले आहे.. ...

राजगुरुनगर येथे वकिलाची भीमानदीत उडी मारून आत्महत्या; कारण उद्याप अस्पष्ट  - Marathi News | Advocate committed suicide by jumping into Bhima river at Rajgurunagar; The reason is still unclear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर येथे वकिलाची भीमानदीत उडी मारून आत्महत्या; कारण उद्याप अस्पष्ट 

राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात चंद्रशेखर हे वकील म्हणून कार्यरत होते.. ...