ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे आता आर्यन खानची केस लढणार आहेत. ही केस सतिश मानेशिंदेंनीच लढावी, असा आग्रह शाहरुख खानचा होता, असंही समजतंय. आर्यनची केस लढणारे मराठी वकिल सतिश मानेशिंदे आहेत कोण? सलमान खान ड्रंक अँड ड्राईव्ह केस, संजय दत्तची ९३ ची केस, सु ...