ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी नवीन पदाधिकारी लवकरच मुख्य न्यायाधिशांची भेट घेणार आहेत. या प्रश्नाबरोबरच लवकरचं पुणे येथील विशेष मोक्का न्यायालय, कर्ज वसुली प्राधिकरण आणि महाराष्ट्र महसुल न्यायाधिकरण ही तीन विशेष न्य ...
अकोला येथील अॅड. मधुसुदन बी. शर्मा (५०), दिनेश रामेश्वरलाल खुरानिया (४०), अजय नीळकंठ जोशी (४०) व श्रवण काशिद या चार वकिलांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसून येते असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नोंदवले. ...
अॅड. अरविंद वाघमारे व इतर चौघांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांविरुद्धची फौजदारी अवमानना याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून ...
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील अॅड. अनिल किलोर व अॅड. अविनाश घरोटे यांच्यासह एकूण पाच वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सोमवारी केंद्र सरकारला केली. अन्य तीन वकिलांमध्ये अॅड. एन. बी. ...