आदित्य नारायण मराठी बातम्या | Aditya Narayan, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
आदित्य नारायण

आदित्य नारायण

Aditya narayan, Latest Marathi News

‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणची मोठी घोषणा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | aditya narayan says he will not host on tv after 2022 | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणची मोठी घोषणा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

आदित्य नारायण हा टीव्ही इंडस्ट्रीतील मोठा होस्ट आहे. आत्तापर्यंत 12 शो होस्ट करणारा आदित्य सध्या ‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन होस्ट करतोय. आता त्यानं एक मोठी घोषणा केलीये. ...

‘इंडियन आयडल 12’ला ‘फेक’ म्हणणार्‍यांवर बिथरला आदित्य नारायण, म्हणाला... - Marathi News | aditya narayan reacts on growing accusations of fudged and doctored judgement in indian idol 12 | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :‘इंडियन आयडल 12’ला ‘फेक’ म्हणणार्‍यांवर बिथरला आदित्य नारायण, म्हणाला...

Indian Idol 12 : गेल्या काही महिन्यांपासून ‘इंडियन आयडल 12’ हा रिअ‍ॅलिटी शो सतत वादात आहे. आता पुन्हा एकदा ‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणने टीकेला उत्तर दिले आहे. ...

नानू हलवाई से नानू जलवाई...! आदित्य नारायणचे गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून आली भन्नाट कमेंट - Marathi News | indian idol 12 host Aditya Narayan transformation SHOCK YOU | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :नानू हलवाई से नानू जलवाई...! आदित्य नारायणचे गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून आली भन्नाट कमेंट

Aditya Narayan transformation : आदित्यचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांसोबत सेलिब्रिटीही थक्क झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. ...

कधी एअरपोर्टवर तमाशा तर कधी मुलीची थप्पड! आदित्य नारायणने ओढवून घेतले आहेत अनेक वाद - Marathi News | indian idol 12 aditya narayan top controversies including airport staff misbehavior to slapped by a girl | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :कधी एअरपोर्टवर तमाशा तर कधी मुलीची थप्पड! आदित्य नारायणने ओढवून घेतले आहेत अनेक वाद

वाद आणि आदित्य नारायण यांचे जुने नाते आहे. कारण याआधीही त्याने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. ...

लेकासाठी मैदानात उतरले उदित नारायण, अमित कुमार यांना केले लक्ष्य; म्हणाले, आदित्य अल्लड - Marathi News | Udit Narayan on Indian Idol 12 row: Aditya is childish, Amit Kumar shouldn't have said such things | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :लेकासाठी मैदानात उतरले उदित नारायण, अमित कुमार यांना केले लक्ष्य; म्हणाले, आदित्य अल्लड

Udit Narayan on Indian Idol 12 row : आदित्य नारायण याने अमित कुमार यांच्या या आरोपांना उत्तर दिले आणि तो जबरदस्त ट्रोल झाला. अशात आता त्याचे वडिल व प्रख्यात गायक उदीत नारायण यांनी या वादात उडी घेतली आहे.  ...

“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल - Marathi News | Aditya Narayan apologize on Facebook post after MNS warning over Controversy Statement on Alibaug | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल

इंडियन आयडल शो चा होस्ट असलेला आदित्य नारायणने अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मनसेने त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. ...

देव त्यांचं भलं करो, पण कुत्र्यांच्या शर्यतीत चित्त्याला...! आदित्य नारायणचं ट्रोलर्सला उत्तर - Marathi News | indian idol 12 host aditya narayan speaks up on he and contestants getting trolled says shashtaang pranaam | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :देव त्यांचं भलं करो, पण कुत्र्यांच्या शर्यतीत चित्त्याला...! आदित्य नारायणचं ट्रोलर्सला उत्तर

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन सध्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे नाही तर वादामुळे चर्चेत आहे. ...

...तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढलाय; अमेय खोपकरांनी दिला इशारा - Marathi News | Ameya khopkar Angry on Indian Idol Host Aditya Narayan | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :...तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढलाय; अमेय खोपकरांनी दिला इशारा

सोनीच नाही इतर शोमध्येही अनेकदा अलिबागबद्दल असंच काहीही अपमानस्पद कलाकार बोलताना दिसतात. यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. ...

‘शन्मुखला हाकला, आदित्य नारायण लाज बाळग’; ‘Indian Idol 12’चा एपिसोड पाहून पुन्हा भडकले चाहते - Marathi News | Indian Idol 12: Angry fans want Shanmukhapriya eliminated; slam Aditya Narayan for his dig on Amit Kumar | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :‘शन्मुखला हाकला, आदित्य नारायण लाज बाळग’; ‘Indian Idol 12’चा एपिसोड पाहून पुन्हा भडकले चाहते

‘Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ने पुन्हा ओढवून घेतला वाद, पुन्हा नेटक-यांनी केले ट्रोल ...

Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा?  - Marathi News | indian idol 12 amit kumar controversy host aditya narayan trolled him on national television | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा? 

Indian Idol 12: आदित्य नारायणने असा काढला चिमटा, प्रोमो पाहून तुम्हालाही बसेल धक्का    ...