lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य नारायण

आदित्य नारायण

Aditya narayan, Latest Marathi News

Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक - Marathi News | Indian Idol 12: This celebrity will be present at the final ceremony, new host will appear with Aditya Narayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

इंडियन आयडॉल १२चा आज अंतिम सोहळा पार पडणार आहे. ...

आदित्य नारायण करणार 'सारेगमपचे' सूत्रसंचालन, एकाच वेळी दोन शोला करणार होस्ट - Marathi News | Aditya Narayan will be hosting 'Saregampa', hosting two shows at the same time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य नारायण करणार 'सारेगमपचे' सूत्रसंचालन, एकाच वेळी दोन शोला करणार होस्ट

आदित्य नारायणने यापूर्वी 2018 मध्येही या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. शंकर महादेवन आणि विशाल यांच्याप्रमाणेच या कार्यक्रमात पुन्हा परतल्यावर आदित्यने ‘आपण पुन्हा स्वगृही आल्यासारखे वाटत’ असल्याचे म्हटले होते. ...

‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणची मोठी घोषणा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | aditya narayan says he will not host on tv after 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणची मोठी घोषणा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

आदित्य नारायण हा टीव्ही इंडस्ट्रीतील मोठा होस्ट आहे. आत्तापर्यंत 12 शो होस्ट करणारा आदित्य सध्या ‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन होस्ट करतोय. आता त्यानं एक मोठी घोषणा केलीये. ...

‘इंडियन आयडल 12’ला ‘फेक’ म्हणणार्‍यांवर बिथरला आदित्य नारायण, म्हणाला... - Marathi News | aditya narayan reacts on growing accusations of fudged and doctored judgement in indian idol 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इंडियन आयडल 12’ला ‘फेक’ म्हणणार्‍यांवर बिथरला आदित्य नारायण, म्हणाला...

Indian Idol 12 : गेल्या काही महिन्यांपासून ‘इंडियन आयडल 12’ हा रिअ‍ॅलिटी शो सतत वादात आहे. आता पुन्हा एकदा ‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणने टीकेला उत्तर दिले आहे. ...

नानू हलवाई से नानू जलवाई...! आदित्य नारायणचे गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून आली भन्नाट कमेंट - Marathi News | indian idol 12 host Aditya Narayan transformation SHOCK YOU | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नानू हलवाई से नानू जलवाई...! आदित्य नारायणचे गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून आली भन्नाट कमेंट

Aditya Narayan transformation : आदित्यचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांसोबत सेलिब्रिटीही थक्क झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. ...

कधी एअरपोर्टवर तमाशा तर कधी मुलीची थप्पड! आदित्य नारायणने ओढवून घेतले आहेत अनेक वाद - Marathi News | indian idol 12 aditya narayan top controversies including airport staff misbehavior to slapped by a girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी एअरपोर्टवर तमाशा तर कधी मुलीची थप्पड! आदित्य नारायणने ओढवून घेतले आहेत अनेक वाद

वाद आणि आदित्य नारायण यांचे जुने नाते आहे. कारण याआधीही त्याने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. ...

लेकासाठी मैदानात उतरले उदित नारायण, अमित कुमार यांना केले लक्ष्य; म्हणाले, आदित्य अल्लड - Marathi News | Udit Narayan on Indian Idol 12 row: Aditya is childish, Amit Kumar shouldn't have said such things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकासाठी मैदानात उतरले उदित नारायण, अमित कुमार यांना केले लक्ष्य; म्हणाले, आदित्य अल्लड

Udit Narayan on Indian Idol 12 row : आदित्य नारायण याने अमित कुमार यांच्या या आरोपांना उत्तर दिले आणि तो जबरदस्त ट्रोल झाला. अशात आता त्याचे वडिल व प्रख्यात गायक उदीत नारायण यांनी या वादात उडी घेतली आहे.  ...

“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल - Marathi News | Aditya Narayan apologize on Facebook post after MNS warning over Controversy Statement on Alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल

इंडियन आयडल शो चा होस्ट असलेला आदित्य नारायणने अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मनसेने त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. ...