आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
Manoj Muntashir : 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त संवादांमुळे लेखक मनोज मुंतशिर यांच्यावर जोरदार टीका झाली होती. दरम्यान आता त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. ...
Hanuman: दिग्दर्शक प्रशांत वर्मा त्याचा पहिला सुपरहिरो चित्रपट घेऊन येत आहेत. 'आदिपुरुष' नंतर आता 'हनुमान' येणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी संक्रांतीला येणार आहे. ...
Court: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांवर ताशेरे ओढले. ‘प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहनशीलतेची परीक्षा का घेतली जाते? सुदैवाने त्यांनी कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही,’ अशी टि ...