बरेच आध्यात्मिक उपदेश असे सांगतात की, दुसऱ्यांवर आसक्ती ठेवणे चांगले नाही, म्हणून कशावरही फार आसक्त असू नका. अशा प्रकारचे बोध आणि गैरसमजुती असण्याचे कारण म्हणजे, दुसºयाशी जोडले गेल्याने लोकांनी अनुभवलेल्या वेदना. ...
रामायण ही केवळ कित्येक युगांपूर्वी घडलेली कथा नाही, तर त्याला तत्त्वज्ञानाचे, आध्यात्माचे अधिष्ठान आहे आणि त्यात खोलवर काही अर्थ दडलेला आहे. ही महाकाव्याच्या रूपातील राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्यांची भव्य कथा आहे. ...
पश्चिम बंगालमधील एका कालिमाता पूजेच्या एका मंडपामध्ये महिलांना गेल्या ३४ वर्षांपासून प्रवेश नाकारला जात आहे. या प्रथेचा समाजातील सुजाण लोकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ...