लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार लिंक नसणाऱ्या सभासदांची यादी सर्वच तहसील कार्यालयात प्रसिध्दीसाठी ... ...
दागो राजगडे यांनी आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू झाली, तेव्हाच आधार कार्ड काढला. सर्वच ठिकाणी राजगडे यांनी आधार कार्ड दिला. गोरगरीबांच्या योजनांचा त्यांना लाभ मिळत होता. किन्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हंसराज नानाजी लोखंडे यांनी आधार कार्ड काढल ...
कर्जमुक्तीसाठी आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांचे खाते अजूनही लिंक झाले नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अशा शेतकऱ्यांच्या नावाची यादी सात दिवसात प्रसिद्ध करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या ...
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून सुमारे एक हजार कोटींची कर्जमाफी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकते, असा अनुमान आहे. ...