जोगेश्वरी पूर्वच्या स्मशानभूमीजवळील कचरापेटीत नागरिकांची आधारकार्ड उघड्यावर फेकण्यात आली होती. पालिकेच्या के पूर्वचे घनकचरा विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. ...
नांदगाव : १९ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट दस्तावेज बनवून, मृत व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जोडीला बनावट आधार कार्ड बनवून देणारी तहसील कार्यालयातील टोळी अस्तित्वात असल्याचा पुरा ...
खरेतर आधारकार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याचे दोन मार्ग आहेत. एक ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन. परंतू ऑफलाईनसाठी जवळचे आधार केंद्र किंवा पोस्टामध्ये जाण्याची गरज भासते. सध्या कोरोना काळामुळे पोस्टात जाणे धोक्याचे आहे. ...
लॉकडाऊनमुळे बससेवा व खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने मिळेल त्या वाहनाने यावे लागते. अनेक गावातील महिला व पुरूष आपल्या चिमुकल्यांना टेम्पो व ट्रॅक्टरसारखे भाड्याचे वाहन करून त्यात बसवून आधारकार्ड नोंदणी स्थळी आणत आहेत. तालुक्याच्या पेंढरी, गट्टा, गो ...