विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड अद्याप लिंक केले नसेल तर ही तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. ...
आधार कार्ड बोगस करणे शक्य नसल्याचा दावा जिल्हाधिकारी एन. के. राम यांनी लोकमतशी बोलताना केला. बनावट रेशन कॉर्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड बनवून देणाºया मल्टी सर्व्हिस केंद्रावर गुरुवारी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल ...
गेल्या काही काळात सरकारकडून विविध ओळखपत्रे आणि शासकीय योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आता निवडणूक आयोगही मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. ...
बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड तयार करणाऱ्या एका मल्टी सर्व्हिसेस सेंटरवर गुन्हेशाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड मारून रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली ...
टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी ...
लोहारा परिसरातील ग्रामस्थांनी २०१३ ते २०१५ या वर्षात काढलेले आधारकार्ड पोस्टाने त्यांच्या घरी पोहोचलेच नाही. या घटनेचे बिंग २०१८ मध्ये रविवारी फुटले. ...
‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्याने, कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ...