लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदेश बांदेकर

आदेश बांदेकर

Adesh bandekar, Latest Marathi News

आदेश भावोजींवर भ्रष्टाचाराचे आरोप, मनसेनं दाखवली सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी - Marathi News | Adesh Bhavoji accused of corruption, MNS Manoj Chavan showed the diary of Siddhivinayak Trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदेश भावोजींवर भ्रष्टाचाराचे आरोप, मनसेनं दाखवली सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप केला ...

आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या स्वीट होमचे Inside Photos - Marathi News | Marathi actor Aadesh Bandekar home photo goes viral on social media see details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या स्वीट होमचे Inside Photos

Aadesh bandekar:उत्तम अभिनेता ते संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भावजी असा प्रवास करणारे आदेश बांदेकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ...

आदेश भावोजी म्हणतात, प्रेक्षकांचं प्रेम हीच माझ्या कामाची पावती; जाणून घ्या याविषयी - Marathi News | Adesh Bandekar says, the love of the audience is the proof of my work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदेश भावोजी म्हणतात, प्रेक्षकांचं प्रेम हीच माझ्या कामाची पावती; जाणून घ्या याविषयी

होम मिनिस्टर’ (Home Minister) या महिला वर्गात तुफान लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. गेल्या 18 वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ सुरू आहे ...

'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही'; आदेश बांदेकरांसाठी अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | marathi actor sharad ponkshe thanked Aadesh Bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही'; आदेश बांदेकरांसाठी अभिनेत्याची पोस्ट

Sharad ponkshe: कर्करोगाशी दिलेल्या या लढ्याचं वर्णन त्यांनी 'दुसरं वादळ' या पुस्तकात केलं आहे. या पुस्तकामध्येच त्यांनी अभिनेता आदेश बांदेकर यांचा उल्लेख केला असून आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

आदेश बांदेकर ते दिपाली सय्यद! अभिनयासह राजकारणात सक्रीय आहेत 'हे' मराठी कलाकार - Marathi News | deepali sayyad to aadesh bandekar marathi actors who are active in politics also along with acting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकर ते दिपाली सय्यद! अभिनयासह राजकारणात सक्रीय आहेत 'हे' मराठी कलाकार

Marathi actors: हिंदी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी आज राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात. मात्र, यावेळी आपण राजकारणात सक्रीय असलेले मराठी कलाकार कोणते ते पाहुयात. ...

कोकणकन्येने मारली बाजी; रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी जिंकली ११ लाखांची पैठणी - Marathi News | laxmi dhekane will win 11 lakh paithani mahaminister finale will be telecast soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणकन्येने मारली बाजी; रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी जिंकली ११ लाखांची पैठणी

Mahaminister: ११ लाखांची पैठणी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं. ...

VIDEO : जेव्हा एका गायीने वाचवले आदेश भाऊजींचे प्राण, बांदेकरांनी सांगितला सिन्नरमधील किस्सा - Marathi News | maha minister aadesh bandekar shares incident of home minister zee marathishow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा एका गायीने वाचवले आदेश भाऊजींचे प्राण, बांदेकरांनी सांगितला सिन्नरमधील किस्सा

Aadesh Bandekar, Maha Minister : देव तारी त्याला कोण मारी! आदेश बांदेकर यांनी सिन्नरमधील ‘होम मिनिस्टर’च्या शूटींगदरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. ...

आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या घराचे Inside Photos - Marathi News | marathi actor aadesh bandekar house inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या घराचे Inside Photos

Aadesh bandekar:उत्तम अभिनेता ते संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भावजी असा प्रवास करणारे आदेश बांदेकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ...