अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले. ...
शिवसेनेने आरोप केला आहे, की आधी हे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नावाने ओळखले जात होते. मात्र आता येते अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला. यामुळे हे सहन केले जाणार नाही. ...
Narendra Modi's two billionaire friends will clash in Petrochemicals and Solar business: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला दिलेल्या माहितीनुसार अदानी एन्टरप्रायझेसने शुक्रवारी उपकंपनी बनविली आहे. APL ने अद्याप कामकाज सुरु केलेले नाही. ...