लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदा शर्मा

अदा शर्मा, मराठी बातम्या

Adah sharma, Latest Marathi News

२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती .
Read More
अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, इंडस्ट्रीमध्ये लेडी रणवीर सिंग म्हणून आहे प्रसिद्ध - Marathi News | Adah sharma bollywood actress unique fashion dressing sense as ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, इंडस्ट्रीमध्ये लेडी रणवीर सिंग म्हणून आहे प्रसिद्ध

आपल्या अनोख्या फॅशन सेन्सने ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. ...

"शर्मा जी थोडी तो भी शरम करो", अदा असे काही बोलून गेली की, चाहतेही पडले विचारात - Marathi News | I Haven't Lost My Virginity Yet, Says Adah Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शर्मा जी थोडी तो भी शरम करो", अदा असे काही बोलून गेली की, चाहतेही पडले विचारात

अदाने कधीही ही गोष्ट कुणापासून लपवून ठेवली नाही. त्यामुळे अजूनही ती व्हर्जिन असल्याचे सांगावे लागत आहे. 'सेक्स'सारख्या संवेदनशील विषयावर आपण सहजासहजी मोकळेपणाने बोलणं टाळतो. ...

पब्लिसिटी के लिए कुछ भी ! अभिनेत्रीने केल्या सगळ्याच हद्द पार, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली..... - Marathi News | Anything for publicity! The actress crossed all boundaries, shared a Topless photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पब्लिसिटी के लिए कुछ भी ! अभिनेत्रीने केल्या सगळ्याच हद्द पार, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली.....

काहींना तिचा असा अंदाज रुचला नसला तरी काही  नेटिझन्सना तिने अक्षरक्षा वेड लावलं आहे. अदा शर्माच्या या टॉपलेस फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.  ...

अभिनेत्रीची आजीही लय भारी Drunk N High डान्सने वेधले लक्ष, तुम्ही पाहिला का? - Marathi News | Adah Sharma And Her Grandmother Drunk And Highe Dance Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीची आजीही लय भारी Drunk N High डान्सने वेधले लक्ष, तुम्ही पाहिला का?

या व्हिडीओमध्ये अदापेक्षा आजीनेच चाहत्यांचे मनं जिंकली आहेत. व्हिडीओ शेअर होताच अवघ्या काही तासाच तो व्हायरल झाला आणि आत्तापर्यंत लाखों लोकांनी तो पाहिलाय. ...

OMG! अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त स्टंट, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क - Marathi News | adah sharma cartwheel stunt video on beach will blow your mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त स्टंट, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

आली लहर केला कहर..! ...

पुन्हा व्हायरल होतोय बॉलिवूड अभिनेत्रीचा मंकी डान्स, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल… - Marathi News | Adah Sharna Monkey Dance Again Goes Viral, You WIll Too Like This As Well | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा व्हायरल होतोय बॉलिवूड अभिनेत्रीचा मंकी डान्स, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल…

२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार के' आणि हंसी तो फंसी या सिनेमतही तिने भूमिका साकारल्या. मात्र या सिनेमांना फारसं यश मिळालं नाही. ...

यावेळी अदाच्या अदा नाही तर मास्कमुळे होते ती ट्रेंड, पाहून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | you will be amazed to see Adah Sharma Photo trending caused by masks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यावेळी अदाच्या अदा नाही तर मास्कमुळे होते ती ट्रेंड, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अदा शर्माचा माकडांसोबतही गप्पा मारतानाच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ती माकडांसोबत इंग्रजीमध्ये बोलत होती. ...

लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीने घर काम करता- करता असे काही केले की, वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ - Marathi News | Adah Sharma Moping Terrace And Doing Stunt Video Viral On Internet-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीने घर काम करता- करता असे काही केले की, वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ

२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत. ...