म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वडाळ्यातल्या लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती इमारतीजवळील अचानक रस्ता खचल्यानं आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांची तारांबळ उडाली आहे. पूर्णतः रस्ताच खचल्यानं ... ...
सेल्फी काढण्याच्या नादात तामिळनाडूतील एक पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना गोव्यामध्ये घडली आहे. रविवारी(17 जून) कांदोळी सिकेरी येथे ही दुर्घटना घडली. ...
विजयपूर जिल्ह्यातील जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं कार अपघातात निधन झालंय. दिल्लीहून गोव्यामार्गे आपल्या मतदारसंघात परतत असताना ... ...