केळवे बीच येथे समुद्राच्या भरतीच्या पाण्यात स्थानिक एका मुलाला वाचविताना गुरूवारी (दि.३) जिल्ह्यातील तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.४) खादगाव येथील दीपक वडक्ते याच्यासह नांदगाव मधील ओम विसपुते व कृष्णा शेलार या तिघांवर शोकाकुल वा ...
मालेगाव शहरातील सराफ बाजारातील हनुमान मंदिराजवळील मनपाने धोकेदायक ठरवलेली दुमजली इमारत शुक्रवारी (दि.४) दुपारी ४ वाजता कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...