लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान! - Marathi News | Major accident averted at CSMT station platform cleaning machine falls on railway tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CSMT स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान, अन्यथा...

Mumbai Local Accident Averted: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात (CSMT) मोठा अपघात टळला आहे. ...

Sangli: दुचाकी घसरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत, माजी सैनिकाचा मृत्यू - Marathi News | Ex soldier dies after suffering serious head injury after falling off bike in jat sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दुचाकी घसरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत, माजी सैनिकाचा मृत्यू

जत : जत-विजयपूर मार्गावर जतपासून साडे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग ढाब्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कनमडी (जि. विजापूर) ... ...

Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे अपघात, युवक-युवती ठार; आठ जण जखमी  - Marathi News | Accident at Humarmala on Mumbai Goa highway, youth killed eight injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे अपघात, युवक-युवती ठार; आठ जण जखमी 

कार, मोटारसायकल आणि डंपर यांच्यात झाला अपघात ...

धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Shocking! 14 people die after drinking poisonous liquor, 6 in critical condition in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक

राज्य सरकारने राज्यभरात सुरू असलेल्या बनावट दारू व्यापाराची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत, तर मजिठा प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

भरधाव गाडीचा टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू; वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | pune accident due to burst tire of speeding car; one dead; case registered at Vadgaon Nimbalkar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव गाडीचा टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू; वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल

टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व ती रस्त्याच्या उजव्या बाजूस रॉंग साईडने खाली गेली ...

विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर - Marathi News | A car was hit by a speeding vehicle coming from the opposite direction; Two killed, five seriously injured in a horrific accident on Dhule Solapur Highway, in Jalna District | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर

धुळे सोलापूर महामार्गावरील बारस वाडा फाटा येथील घटना ...

Gadchiroli Accident: गडचिरोलीत दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोन जण जागीच ठार - Marathi News | Accident in Gadchiroli, two-wheeler hits tractor; two killed on the spot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोन जण जागीच ठार

Gadchiroli Accident: रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. ...

ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | pimparichinchwad news Young man dies after being run over by truck wheel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी अज्ञात ट्रकवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला ...