Accident: नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे दोन भरधाव मोटारींची धडक होऊन रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका पाच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला ...
Accident: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथे एका भरधाव वेगाल आलेल्या स्कॉर्पियोने दुचाकीस्वार काका-पुतण्याला चिरडले. या अपघातात काका-पुतण्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...
अपघातातील गंभीर जखमींवर ‘गोल्डन अवर’मध्ये मोफत उपचार केले जातात. अपघातानंतर १५ ते २० मिनिटांत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. गंभीर जखमी व उपचारांची तात्काळ आवश्यकता असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या ७२ तासांत ठराविक रकमेपर्यंत उपचारांची ...
एम. एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाची कार वर्धेकडून नागपूरकडे जात होती. दरम्यान, माहूर येथे देव दर्शनासाठी जात असलेल्या एम. एच. ४० सी. ए. ४२६७ क्रमांकाच्या कारचा नागपूर-यवतमाळ मार्गावरील मामा-भांजा दर्गाह समोर उजव्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने ती कार ...