लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी - Marathi News | Two-wheelers collided head-on at Kondanyapur fork; Two killed, three injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी

तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Disruption in marriage! Accident in janjgir champa three people died 3 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू

Accident Case : ही दुर्घटना घडली आहे. गाडीतील सर्व लोक मिरवणुकीत आले होते, ते वराच्या गाडीने काही कामासाठी निघाले होते. ...

रस्त्याच्या मधोमध आलेल्या क्रेनवर दुचाकी धडकली; सख्खे भाऊ गंभीर जखमी, एकाचा मृत्यू - Marathi News | The two-wheele-crane accident; One brother seriously injured, one killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्याच्या मधोमध आलेल्या क्रेनवर दुचाकी धडकली; सख्खे भाऊ गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

क्रेन चालकाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler hit by truck while overtaking in Kashedi Ghat, Death of one | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ...

राज्यात ४५ ट्राॅमा केअर सेंटर्स उरले केवळ कागदावरच..! - Marathi News | 45 trauma care centers left in the state only on paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ४५ ट्राॅमा केअर सेंटर्स उरले केवळ कागदावरच..!

मुंबई, ठाणे, नवी मुुंबई : अपघातात ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा अपघातग्रस्तांसाठी गोल्डन अवरमधील मदतीचे पहिले ठिकाण असलेली एकूण ... ...

वाहनाने चिरडले; महिला पोलिसाच्या पतीचा मृत्यू, सैन्य दलातून झाले होते निवृत्त - Marathi News | Crushed by vehicle; The husband of a female police officer died, who had retired from the army | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहनाने चिरडले; महिला पोलिसाच्या पतीचा मृत्यू, सैन्य दलातून झाले होते निवृत्त

Accident Case : दत्तपूर वळण रस्त्यावरील अपघात ...

दुचाकी-कार अपघातात दोन कीर्तनकारांचा मृत्यू, कार चालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Two young kirtankars killed in two-wheeler and car accident at Powai Shivara near Jakhangaon in Khatav taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुचाकी-कार अपघातात दोन कीर्तनकारांचा मृत्यू, कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

खटाव तालुक्यातील जाखणगावशेजारील पोवई शिवारात दुचाकी आणि कारच्या अपघातात दोन तरुण कीर्तनकारांचा मृत्यू झाला, तर एक कीर्तनकार गंभीर जखमी झाला. ...

रस्ता दुपदरी करताना ठेकेदाराचा हलगर्जीपणा - Marathi News | Contractor's negligence while paving the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता दुपदरी करताना ठेकेदाराचा हलगर्जीपणा

मनमाड : शहरातून जाणाऱ्या चांदवड - मनमाड - जळगाव राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम जोमात सुरू आहे. नांदगाव ते मनमाड दुपदरी करण्याचे काम अति वेगाने सुरू असले तरी संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यात अनेक अपघात घडले आहेत. ...