यावेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झालेली नाही परंतु, गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा स्टार बसला आग लागल्याची घटना समोर आली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
रात्रीच्यावेळी शांत वातावरणात जोराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. या दुर्घटनेत चालक दड्डीकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ...
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन जण जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत असताना झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. ...
वणी-घुग्घुस या मार्गावरील सिमेंट रोडवर डागडुजीचे काम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास काही मजूर या रस्त्यावर काम करीत होते. याच वेळी हा अपघात घडला. ...