अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग (वय ४२ रा दानामंडी लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने फरार झाला. मात्र स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...
तुमसर ते रामटेक राज्य मार्गावर उसर्रा पुलाजवळ गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम खोळंबले आहे. हा रस्ता एकेरी असून, रात्री वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींचा यात बळी गेला आहे. या रस्त्याचे काम त ...
वसाका - कळवण रस्त्यावरील हॉटेल सूर्याजवळ दुचाकीला स्विफ्ट कारची धडक बसून लोहोणेर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास घडली. ...
यावेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झालेली नाही परंतु, गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा स्टार बसला आग लागल्याची घटना समोर आली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...