लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बीडच्या मॅग्मो अध्यक्षाच्या कारला अहमदनगरजवळ अपघात; तंत्रज्ञ जागीच ठार - Marathi News | Beed Magmo president's car crashes near Ahmednagar; Technician killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या मॅग्मो अध्यक्षाच्या कारला अहमदनगरजवळ अपघात; तंत्रज्ञ जागीच ठार

जखमींवर नगर येथील जिल्हा रूग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

धक्कादायक; शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू, मोहोळ तालुक्यातील घटना - Marathi News | Shocking; Three Chimukals drown in farm, incident in Mohol taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू, मोहोळ तालुक्यातील घटना

शेटफळ अन माचणूरमध्ये हळहळ : माता-पिता शेतात गेल्यानंतर घडली घटना ...

लग्नाची वरात घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला, राणीगाव घाटात अपघात; एकाचा मृत्यू - Marathi News | Minitruck carrying wedding party overturned, accident at Ranigaon Ghat; Death of one | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नाची वरात घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला, राणीगाव घाटात अपघात; एकाचा मृत्यू

Amravati News मेळघाटातील राणीगाव येथून मध्य प्रदेशकडे लग्नाची वरात घेऊन जाणारा मिनीट्रक राणीगाव घाटात उलटला. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आठ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ...

उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी - Marathi News | The pickup of sugarcane laborers fell into the pit; One laborer killed, 9 injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी

जमालवाडी तांड्याजवळील चढावर पिकअप वर न जाता सरळ मागे येऊन खोल खड्ड्यात उलटली. ...

Nagpur Latest News : नागपुरात अग्नितांडव; २० ते २५ सिलिंडरच्या स्फोटाने महाकालीनगर परिसर हादरला; शंभरावर झोपड्या खाक - Marathi News | massive fire breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Latest News : नागपुरात अग्नितांडव; २० ते २५ सिलिंडरच्या स्फोटाने महाकालीनगर परिसर हादरला; शंभरावर झोपड्या खाक

Massive Fire Breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur: या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडला, त्यामुळे परिसरात आक्रोशाचे चित्र होते. ...

जीवावर बेतलं होतं, पण हातावर निभावलं; ...अन् महिला थोडक्यात बचावली - Marathi News | a woman hit and dragged by truck but miraculously survived | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जीवावर बेतलं होतं, पण हातावर निभावलं; ...अन् महिला थोडक्यात बचावली

महिलेचे बरेवाईट झाले असावे, असे म्हणत अनेकांनी धाव घेतली. ...

Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी, भीषण अपघातात 3 ठार - Marathi News | Accident : 3 killed in Mumbai-Pune Express tanker overturn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी, भीषण अपघातात 3 ठार

प्रोपेलीन गॅस वाहून नेणारा टँकर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघाला होता ...

यात्रेसाठी निघालेल्या आजोबांसह नातवाचा टँकरच्या धडकेत मृत्यू, पाडेगाव येथील घटना - Marathi News | Grandfather and grandson died on the spot in the accident in Padegaon, Tal. Khandala satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तीव्र उतारावर टँकरची पाठीमागून धडक, यात्रेसाठी निघालेल्या आजोबांसह नातवाचा मृत्यू

पाडेगाव आणि बाळूपाटलाचीवाडी हे अंतर अवघे तीन किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यापूर्वीच दोघांवर काळाचा घाला घातला. ...