अपघातग्रस्त वाहन जीवनगट्टा येथील आहे. अपघात होताच गाडीचा चालक पळून गेला. बारसेवाडा येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. वाहनाच्या खाली अनेकजण दबले होते. गावातील काही युवकांनी वाहनाची ट्राॅली सरळ करून त्याखाली दबलेल्या जखमींना काढले. जखमींपैकी ए ...
वणी-कळवण रस्त्यावरील मार्कंडेय पर्वताजवळील मुळाणे घाटात गुरुवारी (दि.२) सायंकाळी ट्रॅक्टरसह असलेली ट्राॅली एका कारवर जाऊन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कार व ट्रॅक्टर-ट्राॅलीतील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १६ जण जखमी झाले असून त्यातील काहींच ...