लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

अपघातानंतर दोन तासांत काय घडलं?, चौकशी व्हायला हवी; विनायक मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला संशय - Marathi News | What happened in two hours after the accident? There should be an inquiry; Vinayak Mete's wife expressed suspicion | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपघातानंतर दोन तासांत काय घडलं?, चौकशी व्हायला हवी; मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला संशय

विनायक मेटे यांच्या निधनाने आई, भाऊ, मुले, पत्नी आणि आप्तस्वकीय शोकसागरात बुडाले. ...

Vinayak Mete Accident: दोन्ही एअरबॅग उघडल्या, पण त्या विनायक मेटेंसाठी नव्हत्या; अपघातावेळी काय घडले असेल? - Marathi News | Vinayak Mete Accident Airbag and Impact: Both airbags deployed of ford endeavour, but not for Vinayak Mete; What happened during the accident? guess by Garrage mechanics | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दोन्ही एअरबॅग उघडल्या, पण त्या विनायक मेटेंसाठी नव्हत्या; अपघातावेळी काय घडले असेल?

Vinayak Mete Accident Airbag and Impact: पहाटे ४.४८ मिनिटांनी मेटे यांच्या कारने खालापूर टोलनाका पार केला, यानंतर काही मिनिटांतच मेटे यांच्या कारला अपघात झाला. पण जगातील सर्वात दणकट म्हणून प्रसिद्ध असलेली एसयुव्ही फोर्ड एंडोव्हर मेटेंना का वाचवू शकली ...

विनायक मेटे यांचे अपघाती निधन, बीड येथे आज होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Accidental death of Vinayak Mete, cremation to be held today in Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटे यांचे अपघाती निधन, बीड येथे आज होणार अंत्यसंस्कार

Vinayak Mete : जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. ...

बहिणीच्या घरी आहेर घेऊन निघालेल्या तरुणाला कंटेनरने चिरडले; दुचाकीवर लिहिले होते शेवटी नशीब... - Marathi News | A young man was crushed by a container when he went to his sister's house in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या घरी आहेर घेऊन निघालेल्या तरुणाला कंटेनरने चिरडले; दुचाकीवर लिहिले होते शेवटी नशीब...

स्थानिकांच्या मदतीने पाेलिसांनी कंटेनर पकडला. चालक पसार असून क्लिनर ताब्यात आहे. ...

वेरूळ घाटात टेम्पोचा अपघात; एकाचा मृत्यू तर सहा जखमी - Marathi News | Tempo accident at Verul Ghat aurangabad; One dead and six injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ घाटात टेम्पोचा अपघात; एकाचा मृत्यू तर सहा जखमी

औरंगाबाद जवळील वेरूळ घाटात टेम्पोचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ...

Vinayak Mete Accident: बैठकीची वेळ कोणी बदलली? दुपारी ४ ऐवजी १२ केली; मराठा नेत्याने व्यक्त केला संशय - Marathi News | Vinayak Mete Accident: Who changed the meeting time? 12 pm instead of 4 pm; The Maratha leader Dilip Patil and shivsena expressed doubt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैठकीची वेळ कोणी बदलली? दुपारी ४ ऐवजी १२ केली; मराठा नेत्याने व्यक्त केला संशय

Vinayak Mete Accident: मेटे यांनी दोन्ही फोन आलेले तेव्हा मी बीडमध्ये आहे, एवढ्या तातडीने मुंबईला कसा पोहोचेन असे त्या फोनवर पलिकडील व्यक्तीला कळविले होते. ...

पुणे - सातारा महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यामध्ये चारचाकी जळून खाक - Marathi News | Four-wheeler burnt in Katraj new tunnel on Pune-Satara highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सातारा महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यामध्ये चारचाकी जळून खाक

गाडीतील प्रवासी प्रसंगावधान दाखवून तात्काळ गाडीतून बाहेर पडले ...

Vinayak Mete: विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवरून शिवसेनेचे गंभीर आरोप, अरविंद सावंत म्हणाले... - Marathi News | Serious allegations of Shiv Sena over the accidental death of Vinayak Mete, Arvind Sawant said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवरून शिवसेनेचे गंभीर आरोप, अरविंद सावंत म्हणाले...

Vinayak Mete Accident: मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या आज पहाटे झालेल्या अपघाती निधनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत बैठकीसाठी येत असताना मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मेटेंचं निधन झालं. ...