लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

चंद्रपूरमध्ये अख्खे घर जमिनीत गडप, आणखी ४ घरांना तडे; अपघाताने उडवली एकच खळबळ - Marathi News | an entire house sunk in 100 feet into the ground in chandrapur, 4 more houses cracked, 53 families rescued in shifted to safe area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमध्ये अख्खे घर जमिनीत गडप, आणखी ४ घरांना तडे; अपघाताने उडवली एकच खळबळ

५३ कुटुंबांना तत्काळ इतरत्र हलविले; घुग्घुसच्या आमराही वाॅर्डातील 'तो' परिसर सील ...

दोन अपघातातून बचावलेल्या चालकाचा मृत्यू, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास - Marathi News | The driver, who survived two accidents, died, breathed his last during treatment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोन अपघातातून बचावलेल्या चालकाचा मृत्यू, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

मालवण तालुक्यातील गोठणे येथील लोचन सुरेश पालांडे( 45) संतोष भास्कर परब( 40) दीपक गोविंद आचरेकर (32) विशाल वसंत हाटले (40) हे चौघेजण बांदा येथे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घाऊक खरेदीसाठी गेले होते ...

ह्रदयद्रावक... खड्डा चुकवताना अपघात, ६ महिन्यांपूर्वीच लग्न झालेला युवक ठार - Marathi News | Accident while avoiding pothole, young man who got married 6 months ago died | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ह्रदयद्रावक... खड्डा चुकवताना अपघात, ६ महिन्यांपूर्वीच लग्न झालेला युवक ठार

वाशिम जिल्ह्यातील पिंप्री सरहद्द येथील घटना ...

दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार - Marathi News | crime news Bike rider returning from darshan killed in an accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार

रिक्षा-दुचाकीची धडक, दोन प्रवाशी गंभीर जखमी ...

रेसिंगच्या नादात चारचाकीने उडवले, एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांना धक्का - Marathi News | The four-wheeler dashed to child of bycycle blew away with the sound of racing, parents shocked by the loss of an only son in jalgaon accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेसिंगच्या नादात चारचाकीने उडवले, एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांना धक्का

मेहरुण तलावकाठची घटना : एकुलता मुलगा गेल्याने आई, वडिलांना धक्का ...

भरधाव कारची दुचाकीला समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | A speeding car collided head-on with a two-wheeler, two youths died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव कारची दुचाकीला समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

बीड- परळी मार्गावरील मौज फाट्यावरील घटना ...

रस्त्यावर धावत्या बसचा टायर फुटला, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | A tire of a bus running on the road burst, a major accident was averted by the driver's intervention | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यावर धावत्या बसचा टायर फुटला, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली 

चांदूर रेल्वे ते औरंगाबाद बस क्रमांक एमएच ४० एक्यू ६४६१ हे बस नेहमी प्रमाणे औरंगाबाद जाण्यासाठी निघाली ...

ट्रकची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार, शेवती फाट्याजवळील घटना - Marathi News | Truck head-on collision; Two people were killed on the spot, incident near Shevati Fata | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रकची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार, शेवती फाट्याजवळील घटना

नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील कारंजा ते शेलुबाजार या दरम्यान अलिकडच्या काळात अपघाताच्या घटना वाढल्याचे दिसून येते. ...