लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

सुसाट वाहनचालकांविरोधात जळगावकरांचा एल्गार, 'त्या' कारचालकाच्या अटकेसाठी आक्रमक - Marathi News | Jalgaon's Elgar against the good drivers, aggressive for the arrest of 'that' car driver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुसाट वाहनचालकांविरोधात जळगावकरांचा एल्गार, 'त्या' कारचालकाच्या अटकेसाठी आक्रमक

नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, विक्रांतचा बळी घेणाऱ्या कार मालकाच्या अटकेची मागणी ...

अँब्युलन्स आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू; पुणे -नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | Two youths die in collision between ambulance and bike Incident on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अँब्युलन्स आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू; पुणे -नाशिक महामार्गावरील घटना

राजगुरूनगर शहरालगत पुणे -नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृह जवळ शुक्रवारी दि २ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली ...

साडी दुचाकीच्या चाकात अडकल्याने अपघात; सणाच्या खरेदीसाठी जाणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Accident due to sari caught in wheel of bike; Woman dies while going for festive shopping with husband | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साडी दुचाकीच्या चाकात अडकल्याने अपघात; सणाच्या खरेदीसाठी जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

शहरातील एका ‘मॉल’मधून गौरी-गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या काही साहित्यांची खरेदी करायचे नियोजन केले होते. ...

रुग्णाला भेटून परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी - Marathi News | Uncontrolled car collides with truck, two dead on the spot, two seriously injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रुग्णाला भेटून परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

केळझरजवळ अपघात : मृत दोघेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात होते कंत्राटदार ...

दुचाकीत साडीचा पदर अडकला अन् महिलेचा जीव गेला; गोंडखैरी शिवारातील हृदयद्रावक घटना - Marathi News | woman falls off bike and died after saree gets stuck in wheel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीत साडीचा पदर अडकला अन् महिलेचा जीव गेला; गोंडखैरी शिवारातील हृदयद्रावक घटना

डोक्याला गंभीर मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाला. ...

गुजरातमध्ये भरधाव कारने 12 भाविकांना चिरडले, सहा जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | gujrat overspead car hit 12 onfooters for ambaji darshan six dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भरधाव कारने 12 भाविकांना चिरडले, सहा जणांचा जागीच मृत्यू

Gujrat : अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकरी पितापुत्राचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू - Marathi News | A farmer father and son, who was going to sell vegetables, died on the spot after being hit by a car | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकरी पितापुत्राचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू

पैठण - बारामती रोडवरील चोभानिमगांव येथील घटना ...

Accident: कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात - Marathi News | Accident: One killed, two injured in collision with container, tempo, accident on Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात

Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि.१) पहाटे ट्रक आणि कंटेनरची जोरादार धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ...