लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

टायर फुटल्याने मालवाहू वाहनाचा भीषण अपघात; सुदैवाने चालक, क्लीनर बचावले - Marathi News | A terrible accident of a cargo vehicle has taken place due to tire burst | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टायर फुटल्याने मालवाहू वाहनाचा भीषण अपघात; सुदैवाने चालक, क्लीनर बचावले

टायर फुटल्याने मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ...

उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना - Marathi News | 'Gajanan Jire' on the right hand and 'Love' on the left; The youth who died in the train collision was not identified | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना

लातुरात रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू; चोवीस तासानंतरही तरुणाची ओळख पटेना ! ...

रॉंगसाईडने आलेल्या भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in a collision with a speeding vehicle coming from the wrong side | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॉंगसाईडने आलेल्या भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

बनशेंद्रा व शिरसगाव मार्गादरम्यान झाला अपघात ...

सिंधुदुर्गात एसटीची अपघातांची मालिका, आसोली-वडखोलत टेम्पो व एसटीत धडक; आठवड्यात तिसरी घटना - Marathi News | Tempo and ST collided between Asoli-Vadkhol In Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात एसटीची अपघातांची मालिका, आसोली-वडखोलत टेम्पो व एसटीत धडक; आठवड्यात तिसरी घटना

भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पोची एसटीला धडक बसून दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

घर कोसळले, मात्र मोबाईलच्या अलार्मने वाचवले कुटुंबाला; मध्यरात्रीची थरारक घटना - Marathi News | house collapsed in midnight due to heavy rain, but the mobile phone alarm went off in time and the family was saved | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घर कोसळले, मात्र मोबाईलच्या अलार्मने वाचवले कुटुंबाला; मध्यरात्रीची थरारक घटना

दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती. ...

मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू, शेती साहित्य जळून खाक - Marathi News | A fierce fire in the cowshed due to short circuit, four animals died and one bull seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू, शेती साहित्य जळून खाक

रेणकापूर येथील घटना; आग विझविताना दोघांना गंभीर दुखापत ...

रशियाविरुद्धच्या युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारला भीषण अपघात, प्रकृतीबाबत आली अशी अपडेट - Marathi News | Ukraine president's car crashes during war against Russia, health update | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारला भीषण अपघात, प्रकृतीबाबत आली अशी अपडेट

Volodymyr Zelenskyy Car Accident: रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेन आणि रशियामध्ये सुरू झालेले युद्ध सहा महिन्यांनंतरही सुरू आहे. यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला भीषण आपघात झाला आहे. ...

आयटी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजरचा कारच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A project manager in an IT company died in a car collision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयटी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजरचा कारच्या धडकेत मृत्यू

Nagpur News आयटी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजरचा एका भरधाव कारच्या धडकेत बुधवारी सकाळी मृत्यू झाला. ऐन अभियंता दिवसाच्या अगोदर झालेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...