लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

देवी विसर्जन करून परतणाऱ्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; परिसरात शोककळा - Marathi News | Boy returning from durga devi immersion dies due to electrocution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवी विसर्जन करून परतणाऱ्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; परिसरात शोककळा

अचानक झालेल्या या अपघातामुळे विसर्जन करून परतणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ माजली. ...

नाशिक अपघाताचे पाप राज्यातील 'इडी' सरकारचे; आणखी किती जीव घेणार? नाना पटोले संतप्त - Marathi News | Sin of the Nashik accident lies with the 'ED' government in the state; How many more people will die? Nana Patole asks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिक अपघाताचे पाप राज्यातील 'इडी' सरकारचे; आणखी किती जीव घेणार? नाना पटोले संतप्त

महाविकास आघाडीच्या सरकारचे बजेटमधील सुरु असलेले कामे राज्यातील 'इडी' सरकारने स्थगित केले आहेत. ...

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी - Marathi News | 10 passengers from district in Chintamani Travels accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी

Nashik Accident : यामध्ये मालेगाव येथून जास्त प्रवासी बसले असून त्याची नाेंद नसल्याचे  बाेलल्या जात आहे. ...

पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात एक जण जागीच ठार - Marathi News | One person died on the spot in a horrific accident on the Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात एक जण जागीच ठार

मळद येथे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला... ...

Nashik Bus Accident: थरारक प्रसंग! जिगरबाज आईनं घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उडी - Marathi News | Nashik Bus Accident: Thrilling incident! mother jumped from the window of the burning bus with her sons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थरारक प्रसंग! जिगरबाज आईनं घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उडी

आम्ही थोडक्यात बचावलो, काळ आला होता पण दैव बलवत्तर असल्याने वाचलो आम्हा तिघांचा नवा जन्म झाला असं या दुर्घटनेत बचावलेल्या पूजाने म्हटलं. ...

Nashik Bus Accident: चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी?; दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Nashik Bus Accident: More Passengers in Chintamani Travels?; Order of inquiry into the accident - Sanjay Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी?; दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

या अपघातात बसला आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय याबाबत माहिती घेऊन मंत्री संजय राठोड यांनी मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या ...

Nashik Bus Accident: मृतांचा आकडा वाढला; जळालेल्या बसमध्ये पंचनामा करताना सापडले आणखी २ मृतदेह - Marathi News | Nashik Bus Accident: Death toll rises; 2 more dead bodies were found in the burnt bus while police Panchnama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृतांचा आकडा वाढला; जळालेल्या बसमध्ये पंचनामा करताना सापडले आणखी २ मृतदेह

आतापर्यंत माजी मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्त बसचा आढावा घेतला ...

Nashik Bus Accident: बस दुर्घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ; मृतांच्या वारसांना २ लाख जाहीर - Marathi News | Nashik Bus Accident Anguished by the bus tragedy in Nashik by PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बस दुर्घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ; मृतांच्या वारसांना २ लाख जाहीर

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. ...