Jaipur Accident: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सीतारपुरा ज्वेलरी मार्केटमधील अचल जेम्स ज्वेलरी फॅक्टरीमधील सेप्टिक टँकच्या साफसफाईदरम्यान, चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. ...
Cargo Ship Sinking News: केरळमधील कोचीजवळच्या समुद्रात एक परदेशी जहाज बुडत आहे. दरम्यान, तटरक्षक दलाने त्वरित मोर्चा सांभाळून जहाजातील २४ पैकी ९ जणांना वाचवले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे मालवाहू जह ...