लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार - Marathi News | Thrilling! Man jumped from a running tractor onto an overtaking bus; Hit and killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

दोन दिवसांपासून घरी नसलेल्या युवकाचे धक्कादायक कृत्य ...

बसच्या धडकेत बैलगाडीचा चुराडा; उसतोड मजूर कुटुंबातील आई-मुलाचा मृत्यू, बाप-लेक जखमी - Marathi News | Sugarcane laborers' bullock cart crushed in a collision with a speeding bus; Mother and son died, father and son injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसच्या धडकेत बैलगाडीचा चुराडा; उसतोड मजूर कुटुंबातील आई-मुलाचा मृत्यू, बाप-लेक जखमी

औरंगाबाद -नगर महामार्गावरील घटनेत उसतोड मजूर कुटुंबावर काळाचा घाला ...

सायकलरिक्षा ओढणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A 12-year-old boy pulling cycle rickshaw dies as bike hits in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायकलरिक्षा ओढणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतली घटना ...

आधीचे नव्हतेच काही, आता आईदेखील नाही..; अपघाताने सर्वस्वच हिरावून घेतले - Marathi News | A woman who was seriously injured in the accident died during treatment in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आधीचे नव्हतेच काही, आता आईदेखील नाही..; अपघाताने सर्वस्वच हिरावून घेतले

अपघाताने एका चार वर्षीय बालकाचे सर्वस्वच हिरावून घेतले ...

चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका; राजुरा बसस्थानकाचे छत कोसळले, वर्धा नदीत ट्रक कोसळला - Marathi News | Rajura bus stand roof collapses, truck falls into Wardha river in Chandrapur district; One killed, one critical | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका; राजुरा बसस्थानकाचे छत कोसळले, वर्धा नदीत ट्रक कोसळला

एक ठार, एक गंभीर ...

धावत्या एक्सप्रेसवर केली दगडफेक, प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत - Marathi News | Stone pelted on running express, serious injury to passenger's eye | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या एक्सप्रेसवर केली दगडफेक, प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत ...

बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर - Marathi News | Ballarpur railway bridge accident 5 lakhs announced for the families of the deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य ...

स्टेअरिंगला हिसका देऊन खुनाच्या आरोपीचा पलायनाचा प्रयत्न; जीप उलटून ४ पोलिस जखमी - Marathi News | Accused of murder attempts to escape by grabbing the steering wheel; 4 policemen injured in jeep overturn | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्टेअरिंगला हिसका देऊन खुनाच्या आरोपीचा पलायनाचा प्रयत्न; जीप उलटून ४ पोलिस जखमी

ससेवाडी फाट्यावरील घटना: पंचनाम्यासाठी जाताना खुनातील आरोपीचे कृत्य ...