Lamborghini Accident coastal road Mumbai: मुंबईतील कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने कारचालक वाचवला आहे. ...
Bus Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथे तीन सरकारी बस एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी १५ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. ...