लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बीड बायपासवर अर्धवट कामाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी - Marathi News | Bike reider killed in partial work on Beed Bypass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड बायपासवर अर्धवट कामाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

हिवाळे पाटील लॉनसमोर त्याला रस्त्यातील मातीचा ढिगारा दिसला नाही. ...

वेद बाबांसोबत दुचाकीवर निघाला, 'नायलॉन मांजा'ने जीवच घेतला! - Marathi News | 11-year-old boy dies after Nylon Manja used for kite flying slits his throat in Nagpur makar sankranti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेद बाबांसोबत दुचाकीवर निघाला, 'नायलॉन मांजा'ने जीवच घेतला!

पतंगीच्या हुल्लडबाजीत ५० वर जखमी; घराच्या छतावरून खाली पडला ८ वर्षांचा मुलगा ...

नेपाळ दुर्घटना: "पायलटने विमान गावापासून दूर नेले नसते तर..." - Marathi News | Nepal crash If the pilot had not steered the plane away from the village the what would have happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ दुर्घटना: "पायलटने विमान गावापासून दूर नेले नसते तर..."

नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव ...

Nepal Aircraft Crash: लँडिंगपूर्वी तरुण करत होता FB लाईव्ह, तेव्हाच विमानाचा अपघात; UP च्या ४ मित्रांचा मृत्यू - Marathi News | Nepal Aircraft Crash Youth doing FB live before landing plane crash Death of 4 friends of UP yeti airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लँडिंगपूर्वी तरुण करत होता FB लाईव्ह, तेव्हाच विमानाचा अपघात; UP च्या ४ मित्रांचा मृत्यू

Nepal Aircraft Crash: नेपाळमध्ये रविवारी यति एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमानात ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होती. यात ६९ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. ...

Nepal Plane Crash Video: नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील 5 मित्रांचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ आला समोर... - Marathi News | Nepal Plane Crash Video: 5 friends from Uttar Pradesh died in a Nepal plane crash, a shocking video came out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील 5 मित्रांचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ आला समोर...

Nepal Plane Crash: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं...पाच भारतीय तरुणांपैरी एकाने अपघातापूर्वी विमानातून व्हिडिओ शूट केला. यावेळी विमानात भीषण आग लागल्याचे दिसत आहे. ...

अपघातानंतर उधळलेल्या बैलाचे शिंग डोक्यात घुसून महिला पोलिसाचा जागीच मृत्यू - Marathi News | After the accident, a female police officer died on the spot after the horn of a stray bull entered her head | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातानंतर उधळलेल्या बैलाचे शिंग डोक्यात घुसून महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

मुलीच्या साखरपुड्याची तयारी करण्यासाठी मुलासोबत जात होत्या गावी. ...

Nepal Plane Crash : विमानांसाठी 'काळ' आहे नेपाळचे आकाश; गेल्या दहा वर्षात 12 हून अधिक अपघात, शेकडो मृत्यू - Marathi News | Nepal Plane Crash : Nepal's skies is not safe for planes; More than 12 plane crashes in the last ten years, hundreds of deaths | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानांसाठी 'काळ' आहे नेपाळचे आकाश; गेल्या दहा वर्षात 12 हून अधिक अपघात, शेकडो मृत्यू

Nepal Plane Crash : दोन महीन्यांपूर्वी याच विमानतळावर झालेल्या अपघातात 113 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ...

Nepal Yeti Airlines Plane Crash: लँडिंगच्या १० सेकंदापूर्वीच प्लेन क्रॅश, चीनच्या मदतीनं तयार केला एअरपोर्ट; १४ दिवसांपूर्वीच उद्घाटन - Marathi News | Nepal Yeti Airlines Plane Crash 10 seconds before landing airport built with China s help Inauguration 14 days ago 5 Indians travelling kathmandu pokhara nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लँडिंगच्या १० सेकंदापूर्वीच प्लेन क्रॅश, चीनच्या मदतीनं तयार केला एअरपोर्ट; १४ दिवसांपूर्वीच उद्घाटन

विमानात पाच भारतीय प्रवाशांचाही समावेश. ...